विकास हाय-टेक नर्सरी

शेवंती

शेवंती

  • शेवंतीच्या लागवडीपासून ४० दिवस रात्रीच्या वेळी प्रकाश (कृत्रिम प्रकाश) वापरल्यास जास्त उत्पादन मिळते आणि वर्षभर लागवड करता येते.
  • मुख्यतः मार्च ते ऑक्टोबर या काळात शेवंतीची लागवड नैसर्गिकरित्या वातावरणात केली जाते.
  • एका झाडांपासून अंदाजे उत्पादन ७०० ग्रॅम ते १ किलो आहे.
  • एकरी १५,००० रोपे लावली, एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते.
  • फुलांचे सरासरी वजन ८ ते १२ ग्रॅम पर्यंत असते.
  • फुलांच्या पाकळ्या जाड आणि घट्ट असल्यामुळे त्या जास्त काळ टिकतात. विश्वासार्ह, योग्य आणि परवडणारी रोपे उपलब्ध.

1.भक्ती ब्रोन्झ

 

पूर्वा व्हाईट

पूर्वा यलो

सानवी यलो

स्वाती पर्पल

MR