- दैनंदिन जीवनातील फळांमध्ये प्रामुख्याने टरबूज या फळाचा वापर वाढला आहे
पूर्वी टरबूज फळाला फक्त उन्हाळ्यातच मागणी असायची पण आजकाल टरबूज फळाला वर्षभर मागणी वाढत आहे.
- या पिकाची लागवड वर्षभर केली जाते.
टरबूजाचे पीक एकरी ५० ते ७० हजार रुपये खर्चून काढता येते. एवढ्या कमी खर्चात येणारे हे एकमेव पीक आहे.
या पिकात शेतकऱ्याचे नुकसान होण्याचा धोका कमी असतो.